ESIC Mumbai Bharti 2025 | ESIC मुंबई विभागात विविध पदांची भरती. थेट मुलाखती अंतर्गत होणार भरती..
पदवीधर उमेदवारांना उच्च पगाराच्या नोकरीची सुवर्णसंधी – कर्मचारी राज्य विमा मुंबई मध्ये भरती सुरू! 🔹 ESIC Mumbai Bharti 2025 नमस्कार मित्रांनो! जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे.कर्मचारी राज्य विमा मुंबई विभाग मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. भरतीची अर्ज प्रक्रिया सुरू असून महाराष्ट्रभरातील उमेदवार या साठी …