ISRO URSC Bharti 2025 | यूआर राव उपग्रह केंद्रात विविध पदांची भरती. सविस्तर माहिती पहा..
ISRO URSC Bharti 2025 पदवीधरांना यूआर राव उपग्रह केंद्रात मध्ये नोकरीची सुवर्णसंधी – अर्ज प्रक्रिया सुरू! 🔹 नमस्कार मित्रांनो! जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. ISRO मार्फत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. भरतीची अर्ज प्रक्रिया सुरू असून पात्र देशभरातील पात्र उमेदवार 20 एप्रिल 2025 पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज …