Swift New Model 2024 | भारतात नवीन अवतारात लाँच झाली मारुती स्विफ्ट, किंमत फक्त…
Swift New Model 2024 देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने आज आपली प्रसिद्ध हॅचबॅक कार Maruti Swiftची नेक्स्ट जनरेशन मॉडल लाँच केले आहे. कंपनीने आधीपासूनच नवीन स्विफ्टची अधिकृतरित्या बुकिंग सुरू केली आहे. त्यामुळं ज्या ग्राहकांना मारुती स्विफ्ट खरेदी करायची आहे ते कंपनीच्या ऑफिशियल वेबसाइट किंवा डिलरशिपच्या माध्यमातून कार बुक करु शकतात. नवीन मारुती … Read more